cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Regional > सोलापूर – आयुक्तांचा पाहणी दौरा; कामात विलंबास ‘नो एन्ट्री’
Regional

सोलापूर – आयुक्तांचा पाहणी दौरा; कामात विलंबास ‘नो एन्ट्री’

CliQ INDIA
Last updated: December 11, 2025 6:34 am
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर, 10 डिसेंबर, (हिं.स.)। शहरातील वाहतूक व्यवस्थेचा भार कमी करण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सोलापूर महापालिकेने आज महत्त्वपूर्ण पावले उचलली. महापालिका आयुक्तांनी शहरातील विविध कामांची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट व तातडीचे निर्देश दिले.साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक ते दमाणी नगरदरम्यानचा १०३ वर्षे जुना पूल पाडण्यात येणार असून, त्यापूर्वी नागरिकांना पर्यायी मार्ग उपलब्ध करण्यासाठी अवंतीनगर परिसरात ५४ मीटर रुंदीचा नवीन रस्ता तयार केला जात आहे. आयुक्तांनी आज या रस्त्याच्या कामाची पाहणी करत कामाचा वेग, मुरूम टप्पा व डांबरीकरणाची स्थिती तपासली. पूल पाडण्यापूर्वीच हा रस्ता वाहतुकीसाठी सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश कंत्राटदारास देण्यात आले.

गुणवत्ता आणि सुरक्षा निकषांचे काटेकोर पालन करावे, असेही आयुक्तांनी सांगितले.यानंतर डोंणगाव रोड या पर्यायी मार्गाची पाहणी करण्यात आली. काही ठिकाणी सुरू असलेली कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच रस्ता सुरक्षित करण्यासाठी आवश्यक दुरुस्ती, लाईट पोल शिफ्टिंग आणि अतिक्रमण हटवण्याबाबत संबंधित विभागांना तत्काळ उपाययोजना करण्यास सांगण्यात आले.आयुक्तांनी विष्णू चाळ येथील सार्वजनिक शौचालयाची पाहणी करत स्वच्छता, सुविधा व पाणीपुरवठा व्यवस्थेत सुधारणा करण्याचे आदेश दिले. तर दहीटणा गावातील नव्याने पूर्ण झालेले शौचालय समाधानकारक असल्याचे निरीक्षण करण्यात आले.

या पाहणी दौऱ्यात नगर अभियंता सारिका आकूलवार, नियंत्रण अधिकारी तपन डंके, अंतर्गत लेखापरीक्षक राहुल कुलकर्णी, प्रकाश सावंत, विभागीय अधिकारी सरकाझी, सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार, सहायक अभियंता प्रकाश दिवाणजी, सागर करोसेकर आदी अधिकारी उपस्थित होते.सोलापूर महानगरपालिका पायाभूत सुविधा, रस्ते, स्वच्छता व नागरी सुविधा सुधारण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून, नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी नियमित पाहणी आणि प्रभावी अंमलबजावणी सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले.

—————

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी कोल्हापूरातील मध्यवर्ती जागा निश्चित करावी – अजित पवार
रामभक्त, कारसेवक शालिनी डबीर यांचा संघ-भाजपाकडून विशेष सन्मान
पुणे जिल्ह्याच्या एकूण ११२८ कोटी ८४ लक्षच्या प्रारुप आराखड्यास मान्यता
लासलगावात श्री दुर्गा सप्तशती पाठाचे पठण
राजगड किल्ल्यावरील बेकायदेशीर पुतळा प्रकरणी गुन्हा | BulletsIn

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article नव्या मर्सिडीज-बेंझ जीएलबीचे जागतिक सादरीकरण; भारतात पेट्रोल-डिझेल व्हर्जन येणार
Next Article पाकिस्तानी सरकारचा तुरुंगाबाहेर बसलेल्या इमरान खानच्या वृद्ध बहिणींवर बर्फाळ पाण्याचा फवारा
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

उत्तर प्रदेश दिन–2026 भव्य आणि ऐतिहासिक करण्यासाठी जिल्हा प्रशासनाची जोरदार तयारी
Noida
January 17, 2026
उत्तर प्रदेश दिन–2026 भव्य आणि ऐतिहासिक करण्यासाठी जिल्हा प्रशासनाची जोरदार तयारी
Noida
January 17, 2026
प्रो रेसलिंग लीग २०२६ : पंजाब रॉयल्सने केला यूपी डोमिनेटर्सचा ५-४ असा पराभव
Sports
January 17, 2026
पंतप्रधान शनिवारपासून 2 दिवसांच्या आसाम दौऱ्यावर
National
January 17, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?